बाबा कदम यांचे निधन!!! :(
सविस्तर वृत्तांत तुम्ही येथे वाचू शकतात.
बाबा कदम मराठीतील माझे सर्वात आवडते लेखक आहेत. मराठीत सर्वाधिक कादंब-या लिहिणा-यांमध्ये त्यांचा क्रमांक दुसरा येतो.मी त्यांची ८-९ पुस्तके वाचली असतील. मला आता सर्व नावे आठवत नाहीत. मी वाचलेले त्यांचे पहिले पुस्तक म्हणजे ’कंपॆनिअन’ आणि मी वाचलेले त्यांचे शेवटचे पुस्तक ’साकी’. त्यांची पुस्तके म्हणजे हमखास मनोरंजन आणि सर्व दु:खांचा तात्पुरता विसर. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो.
बाबा कदम यांची साहित्यसंपदा.
No trackbacks yet.